लघु शब्द गुरु अर्थ


मराठीशब्द- पुस्तके

शिक्षणः नवे विचार, शास्त्र व तंत्रज्ञान

मराठीशब्दवरील सर्व लेखन

प्रकार शिर्षक लेखक प्रतिसाद अंतिम लेखनsort icon
चर्चा विषय युफमिझम - पोळी-टीकल अचूकतेसाठी अजय भागवत 2010-02-07 22:23
अनुदिनी पान http://www.savethewords.org/ अजय भागवत 2010-02-06 11:12
चर्चा विषय भूमिपुत्रासन शिरीष 3 2010-02-04 07:25
अनुदिनी पान अशिक्षितांची कैफियत- प्रभाकर नानावटी, उपक्रमवरील लेख अजय भागवत 2010-01-25 21:05
पुस्तकपान शिक्षणासाठी आयटीचा वापर अजय भागवत 2010-01-24 14:53
पुस्तकपान the Center for Connected Learning (CCL) and Computer-Based Modeling अजय भागवत 2010-01-24 14:48
अनुदिनी पान होमींग पिजन - कुशल वाटाड्या कबुतर अजय भागवत 2010-01-24 08:17
चर्चा विषय social give-and-take: सामाजिक देवाण-घेवाण? Varsha 3 2010-01-13 15:35
चर्चा विषय काऊंटडाऊन= अधोमोजणी अजय भागवत 3 2010-01-13 15:30
चर्चा विषय समायोजन म्हणजे काय? Varsha 2 2010-01-12 12:02

मराठी शब्दची उद्दिष्ट्ये:

  • मराठी भाषेत नवीन शब्द निर्मीतीच्या "नवीन" विचारांना चालना देणे
  • मराठी भाषा अभ्यासकांना एक संदर्भ म्हणून ह्या माहितीकडे बघता यावे असे तंत्रशुध्द विचार मांडणे
  • लहान मुला-मुलींमधे मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी, ती त्यांना तंत्रशुद्धतेने लिहीता, बोलता, वाचता यावी ह्यासाठी प्रयत्न करणे

ह्या उपक्रमामुळे अनेक व्यक्तिशी नवा संपर्क आला व त्यांनी ज्या सुचना दिल्या त्यातील एक होती - मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी एखाद्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण करावी. त्यासुचनेनुसार मराठीशब्दच्या उद्दीष्टांमधे खालील उद्दीष्ट्य अंतर्भूत करण्यात आले आहे.

  • मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी मराठीशब्द.कॉम ह्या माध्यमातून एकत्र यावे, व त्यांच्या कार्याविषयक विचारांची देवाणघेवाण येथे करावी.

ही उद्दीष्ट्ये नाहीत:

  • शुद्धलेखन आणि शब्द ह्यांचा एकमेकांशी संबंध असला तरीही, हे कोषाम्यक शुद्धलेखन ह्या विषयाशी संलग्न नाही. शुद्धलेखनाविषयीचे लिखाणधागे नम्रपणे काढले जातील.

प्रतिक्रिया

सदस्य न होता प्रतिसाद द्यायचा असेल तर कृपया उजव्या बाजुच्या वाटाड्यामधील "प्रतिसाद मराठीशब्दला" ह्या दुव्याचा वापर करावा; तो मराठीशब्दच्या संचालकांकडे जाईल मात्र तुमचा प्रतिसाद ह्या संस्थळावर दिसणार नाही.

सदस्य झाल्यास तुमची मते, प्रतिसाद, संस्थळावर दिसतील. तसेच तुम्हालाही, येथे सहभागी होता येईल. सदस्य होण्यास फक्त तुमचे नाव व विरोपाचा पत्ता आवश्यक आहे. तुम्हाला संकेताक्षर तुमच्या विरोपाच्या पत्त्यावर पाठविले जाईल.

तुमच्या सुचना, प्रतिसाद मराठीत असेल तर अत्यानंदच होईल. मराठीत टंकायचे असेल तर http://www.gamabhana.com/gamabhana_pro वर जा; तुम्हाला अगदी ५ मिनिटात तुमचा प्रतिसाद मराठीत पाठवता येईल.


आभार

१) मराठीशब्दचे संकेतस्थळ ड्रूपल ह्या मुक्तप्रणालीचा वापर करुन केले आहे. त्या संस्थेच्या असंख्य विकसकांचे मनापासुन आभार.

२) मराठीशब्दवर मराठी टंकणे गमभन ह्या मुक्तप्रणालीमुळे शक्य होते. गमभनचे जनक ओंकार जोशी ह्याचे मनापासुन आभार. ओंकार जोशी ह्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर येथे जा- http://www.gamabhana.com/?q=node/10

३) ड्रूपल ह्या मुक्तप्रणालीला मराठी चेहरा मिळालाय तो तुशार जोशी व नील ह्यांच्या प्रयत्नातून. त्या दोघांचेही मनापासुन आभार. तुशार जोशी ह्यांची संपर्क माहिती येथे आहे- http://www.tusharvjoshi.com/contact.php